Skip to main content

Posts

Showing posts with the label NCP

Ad

#शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा गडचिरोली येथे पार पडली.

             अहेरी आणि गडचिरोली या दोन्ही जागा लढवण्यासाठी ताकदीने उभे राहूया – आ. जयंत पाटील #शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा गडचिरोली येथे पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. Jayant Patil - जयंत पाटील, खा. Dr.Amol Kolhe, महिला प्रदेशाध्यक्ष Rupali Chakankar\ तसेच प्रदेश सरचिटणीस Amol Mitkari यांनी सभेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आपल्याला येणाऱ्या विधानसभेला #अहेरी आणि #गडचिरोली अशा दोन जागा लढवायच्या आहेत. या भागात ताकदीने उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जय़ंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच पूरग्रस्त भागात परिस्थिती जाणून घेण्यासाठी हे फडणवीस सरकार आले नाही. पण राष्ट्रवादी पक्ष #भामरागड व अहेरी या भागाला मदत देण्याचे काम करेल, असा विश्वास त्यांनी दिला. गडचिरोली भागातील शासकीय जागा रिक्त आहेत. त्यामुळे पारदर्शकतेचा टेंभा मिरवण्याऱ्या सरकारचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खा. अमोल कोल्हे यांनी केली. छत्रपती शिवरायांचे #गडकिल्ले भाडेतत्त्वावर देणाऱ्या फडणवीस सरकारने रंकाचा राव होतो तसा रावाचा र

Ad